Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

जर स्त्री ने पुरुषाचे वीर्य प्राशन केल्याने स्त्री ला धोका असतो का?

Share

Answers (1)

Answer
December 14, 2015

पुरुषाला कोणतेही लैंगिक आजार नसतील तर वीर्य प्राशन करण्यामध्ये काही धोका नाही. लैंगिक आजार असले आणि स्त्रीच्या तोंडामध्ये काही जखमा असल्या तर मात्र या आजाराची लागण होऊ शकते. अशा वेळी कंडोमचा वापर केलेला चांगला. स्त्रीला वीर्य प्राशन करण्यामध्ये काही वावगं वाचत नसेल तर यात काळजीचं काही कारण नाही.