Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

पाळी आलेली असताना without कंडोम सेक्स केला तर चालतो का?

Share
Question

पाळीमधे सेक्स केल्यास काही संसर्ग होऊ शकतो का

Answers (1)

Answer
December 14, 2015

पाळी चालू असताना सेक्स केल्यास साधारणपणे संसर्गाची शक्यता कमी असते किंवा नसते. मात्र दोन्ही जोडीदारांपैकी कुणालाही लिंगसांसर्गिक आजार असतील, जंतुलागण/इन्फेक्शन असेल तर मात्र जंतुसंसर्ग होऊ शकतो. कोणतंही इन्फेक्शन नसेल तर निरोध न वापरता सेक्स केलं तरी चालू शकतं.