Maza age 23 ahe. Sex intercourse mhanje kay? Birth pills ka ghetat? Pregnancy talanysathi kay upay ahe?
Mulina Sex karayala icha vate Ka? Lesbain la mul kase hotat?
This section has real questions people have asked about sexuality, relationships and sexual health, with answers from the Prayas team. Some of them talk openly about bodies, sex and difficult experiences.
By continuing, you agree that:

Maza age 23 ahe. Sex intercourse mhanje kay? Birth pills ka ghetat? Pregnancy talanysathi kay upay ahe?
Mulina Sex karayala icha vate Ka? Lesbain la mul kase hotat?
लैंगिक संबंधांचे अनेक प्रकार आहेत. अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.comfrequently-asked-questions/ या लिंकला भेट द्या.
गर्भधारणा नको असल्यास बर्थ पिल्स घेतात. गर्भधारणा टाळण्यासाठी अजूनही वेगवेगळी साधने उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहाल. https://letstalksexuality.com/contraception/
ज्याप्रमाणे पुरुषांना लैंगिक भावना असतात त्याचप्रमाणे व तशाच भावना महिलांनाही असतात.
लेस्बियन असणे हा त्या महिलेचा लैंगिक कल आहे. मूल जन्माला येण्यासाठी स्त्रीबीज व पुरुष बीजाची आवश्यकता असते. बाकी निसर्गाने इतर महिलांना ज्याप्रकारे शरीर व अवयव दिले आहेत ते लेस्बियन महिलांनाही सारखेच असतात त्यामुळे जर ठरवले तर त्या मूल जन्माला घालू शकतात.