Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

स्त्री संगे संभाेग करत असताना लवकर वीर्यस्खलन का होते? साधारण 5 मिनींट संभोग चालते. असे का? 

Share

Answers (1)

Answer
December 8, 2015

साधारणपणे संभोग 3 ते 5 मिनिटं चालतो. त्यामुळे तुम्हाला घाबरण्यासारखं काही नाही. यापेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर त्याला वीर्यस्खलन म्हणतात. तुमच्या बाबत ही समस्या आहे असं वाटत नाही. संभोग किती वेळ चालतो यापेक्षाही संभोगातून दोन्ही जोडीदारांना आनंद मिळतोय का नाही, दोघांना सुख मिळतंय का नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. 
तरी अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.compremature-ejaculation/ ‎ हा लेख वाचा.  

Comments (1)
bunty patilOctober 20, 2016

sex timing 1 min ahe vadhvaycha ahe kay karu