Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

संभोगाच्या वेळी आणखी काय काय करावे, काय बोलावे जेणेकरुन तिची आवड निर्माण होईल.

Share

Answers (1)

Answer
November 7, 2017

एकमेकांना विचारा. एकमेकांशी बोला. आपल्या जोडीदाराशी संवाद साधा, वेळ द्या. उत्तर मिळेल. लैंगिक संबंध एकतर्फी नसतात, असू नयेत. त्यात काही हाशील नाही. तुमच्या जोडीदाराला विचारा काय आवडते. त्यामुळे तुमच्यात काही कमीपणा निर्माण होणार नाही. आपल्या तथाकथित संस्कृतीने आपल्या सर्वांचीच अशी गोची केली आहे. जे करायचे ते आपण करत नाही.