Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

स्त्री ला स्वतःहून सेक्स येतो का की पुरुष स्पर्श झाला तरच ती उत्तेजित होते?

Share

Answers (1)

Answer
June 22, 2018

स्त्रीला उत्तेजना येण्यासाठी पुरुष स्पर्शच व्हायला पाहिजे असे काही नाही. ज्याप्रमाणे पुरुषांना लैंगिक भावना असतात/ उत्तेजना निर्माण होते त्याचप्रमाणे स्त्रियांच्याही बाबत असेच आहे. मनामध्ये लैंगिक भावना निर्माण होणं/ उत्तेजना येणं हे अगदी नैसर्गिक आहे. यामध्ये वेगळ असं काही नाही. कोणाला कशातून लैंगिक आनंद मिळेल किंवा लैंगिक उत्तेजना निर्माण होईल हे त्या- त्या व्यक्तींच्या लैंगिक अभिव्यक्तीचा आणि आवडीचा भाग असू शकत.