All questions
वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईच्या सोबत सेक्स करताना कंडोमचा वापर केला होता. परंतु लिंगाभोवतीचे केस योनीत गेले होते, तर HIV होऊ शकतो का?
Answers (1)
Answer
February 19, 2019
मित्रा, खरं तर अशाने hiv होत नाही.
पण जर तुला भीती वाटत असेल तर 3 महिन्यांनी hiv ची चाचणी करून घेऊ शकतोस.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas