All questions
वयाच्या 14व्या वर्षापासून हस्तमैथून करतो. त्यामुळे माझे गाल कमि झाले का? वर खळी पडलीय ऊपाय सागा?
Answers (1)
Answer
February 28, 2017
हस्तमैथुनामुळं शरीराची ताकद, संभोगाची ताकद किंवा गाल कमी होत नाहीत. अशा गैरसमजांना बळी पडू नका. या अशा वाक्यांना काहीही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळं त्याबद्दल उपाय सांगणं कठीण आहे. हस्तमैथुन ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. लिंगाला किंवा योनीला जखम/इजा होणार नाही याची काळजी घेऊन हस्तमैथुन करण्यामध्ये काहीही गैर नाही. शिवाय तुमच्या दैनंदिन कामामध्ये अडथळा येईल इतकं हस्तमैथुन करु नये.
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas