Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

रोज हस्तमैथुन केल्याने शरीर बारीक होते‌ का? हस्तमैथुनाने स्मरणशक्ती कमी होते का?

Share

Answers (1)

Answer
June 29, 2019

हस्तमैथुन केल्याने ना शरीर बारिक होते ना स्मरणशक्ती जाते, हे सर्व चुकीचे समज आहेत.

हस्तमैथुन व त्याबाबत आपल्या वेबसाईट वर खूप वेळा चर्चा झालेली आहे. अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा.

https://letstalksexuality.commasterbation_safe_pleasurable/

https://letstalksexuality.com/sex-aani-barach-kahi-episode-12-apale-sukh-apalya-hatat/

https://letstalksexuality.com/episode-8-sex-ani-barach-kahi/