Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

योनी जिभेने चोखल्याने व योनीला हस्तमैथुन केल्याने गर्भधारणा होते का?

Share
Question

नमस्कार मी २३ वर्षाचा असुन माझी प्रेयसी २१ वर्षाची आहे. मी  तिची योनी जिभेने चोखली आहे व तिच्या योनीला हस्तमैथुन केले आहे . आमच्या अश्या कृत्यामुळे तिला गर्भधारणा होऊ शकते का ?

Answers (1)

Answer
June 8, 2020

गर्भधारणा नाही होणार.

गर्भधारणा कसे होते याच्या माहितीसाठी पुढिल लिंक पहा.

https://letstalksexuality.com/conception/