Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

मुतखडा झाल्यावर हस्तमैथुन केलं तर चालेल का ?

Share

Answers (1)

Answer
June 27, 2018

हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. उलट हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक नाही. परंतू मुतखडा झाल्यानंतर हस्तमैथुन करताना काही त्रास जाणवत तर लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्या.