All questions
मी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरेच सापडत नाहीत 4 5 दिवस झाले कुठे मिळतील उत्तरे
Answers (1)
Answer
December 28, 2016
तुम्ही नक्की कोणते प्रश्न विचारले आहेत ते आम्हाला कळू शकत नाही. मात्र कोणीही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं साधारण ३ दिवसाच्या आत याच वेबसाईटवर दिली जातात. कधी कधी तांत्रिक कारणांमुळं प्रश्न आमच्यापर्यंत पोहचण्यासदेखील उशीर लागतो. तर कधी कधी प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी अधिक वेळ लागतो. मात्र “प्रश्नोत्तरे संग्रह” असं उजव्या बाजूला जिथे लिहिलं आहे तिथं क्लिक केल्यावर मागील सर्व प्रश्नाची उत्तरं दिसतात.
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas