All questions
मी एक 22 वर्षांची स्त्री आहे बाळंत होण्याच्या वेळी जर पुरुष डॉक्टर असेल तर ते स्त्री च्या योनित हात घालतात का? स्त्री चे स्तन दाबतात का त्यावेळी स्त्रीला भुलीचे इंजेक्शन देतात का?
Answers (1)
Answer
July 19, 2017
तुमचं पहिलंच बाळंतपण आहे असं दिसत आहे. काळजी करू नका. ह्यातील काही होत नाही. आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा. त्यांच्याशी बोला. मूल जन्माच्या वेळी डॉक्टरांना मदतीसाठी एक दोन नर्स उपस्थित असतात. तशी तुम्ही मागणी करू शकता. आपली मनातील भीती काढून टाका. भुलीचे इंजेक्शन सिझेरियन असेल तरच देतात. सामान्य डिलिवरी होणार असेल तर असे इंजेक्शन देण्याचा प्रश्नच नाही. काळजी घ्या..
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas