All questions
मि साईट नेहमी पाहतो उत्तर दोन दिवसात देत जा काही बिनधास्त शब्द लिहताना वाचतांनी चांगले वाटते
Answers (1)
Answer
November 9, 2017
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या शरीराविषयी आपल्या लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलण्यासाठी लाजायचं कशाला? नाही का? लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार करणं यासाठी आमचा प्रयत्न आहे. आमचा लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न असतो. प्रश्नांचे प्रमाण वाढले किंवा टीमला इतर काही महत्वाच्या जबाबदाऱ्या असतील तर कधीकधी उशिर होऊ शकतो.
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas