Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

माझ लिंग सेक्स करताना ताठत पण काही वेळान ते विर्य बाहेर न येताच लुळ पडत का बर

Share

Answers (1)

Answer
July 19, 2017

तुमचं वय सांगितलं तर बरं होईल. पण वायोमानानुसार हे होणं अपेक्षित आहे. शरीरात संप्रेरकांचे प्रमाण कमी होणे, ताण-तणाव, व्यसन, औषधांचा वापर ह्यामुळे पुरेशी ताठरता येण्यात अडथळा येऊ शकतो. कारणं शोधून त्यावर उपाय करता येतात. आपल्या नेहमीच्या डॉक्टरांना भेटा. अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.

https://letstalksexuality.com/question/sir-mala-lingat-tatharta-yet-nahi-kay-karu/