Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

माझ्या girlfriend ची पाळी दोन महिन्यातून येते आणि मागच्या महिन्यात आम्ही सेक्स केला होता तेव्हा तो दिवस तिच्या पाळीच्या नंतर 5 वा होता…म्हणजे तिची पाळी झाल्यानंतर पाचव्या दिवशी आम्ही सेक्स केला होता तर ती pregnant होऊ शकते?

Share

Answers (2)

Answer
May 29, 2017

मासिक पाळीचक्राच्या नेमक्या कोणत्या काळात गर्भधारणा होते हे अनेकदा आपल्या वेबसाईटवर चर्चिले आहे.

तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/conception/.

https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

आपल्या वेबसाईटवर यासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.comfrequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

Answer
July 19, 2017