Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

माझ्या शिस्नातुन automatic विर्य बाहेर येते

Share

Answers (1)

Answer
April 21, 2017

साधारणपणे, लैंगिक इच्छा झाली की लिंगामध्ये ताठरता येते आणि सेक्स, हस्तमैथुन आणि स्वप्नावस्था या माध्यमातून वीर्य बाहेर टाकले जाते. असे वीर्य बाहेर येत असेल आणि तुम्हाला त्याचा काही त्रास होत नसेल काहीही काळजी करण्याचे कारण नाही. मात्र लिंगामध्ये जळजळ, त्यातून वीर्य सोडून इतर दुर्गंधीयुक्त स्राव होणे असं काही होत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजाराविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://letstalksexuality.comcategory/sexual-health/.

पुन्हा एकदा आवर्जून सांगावेसे वाटते याचा काही त्रास होत नसेल तर चिंता करण्याचे काहीही कारण नाही.