Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

माझी मासीक पाळी दर महिण्याला 29 दिवसांनी येते पण पाळी येतेवेळीच फक्त दोन ते तीन थेंब येतात त्यानंतर पुर्णपणे बंद असतो तर अशावेळी गर्भधारणा होऊ शकते का? प्लीज उपाय व उपचार सांगा

Share

Answers (1)

Answer
April 26, 2018

या प्रश्नाचे उत्तर असे वेबसाईट वरून देणं अवघड आहे. कृपया जवळच्या स्त्री रोग तज्ञांशी संपर्क साधा आणि तुमच्या मनातील सर्व शंका प्रश्न मोकळेपणाने विचारा.