Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

महिलेचे गर्भाशयाचे मुल न होण्याचे आँपरेशन केल्यावर सेक्स केले तर चालते का

Share

Answers (1)

Answer
August 14, 2018

स्त्री नसबंदीमध्ये शस्त्रक्रियेची जखम भरून यायला एक महिना वेळ लागतो, तसेच या काळात एक महिना गर्भधारणा होऊ नये म्हणून गर्भनिरोधक साधनांचा वापर करणं गरजेचं आहे. शस्त्रक्रिया झाल्यावर जखम भरून आली आहे याची खात्री करून स्त्री जोडीदारांची संमती असेल तर संबंध ठेवायला काहीच हरकत नाही.