Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

बायकोने परपुरूषा बरोबर सेक्स केला हे कसे ओळखता येते

Share

Answers (1)

Answer
July 19, 2017

खरं सांगू, नाही ओळखता येत. अशी कुठलीही टेस्ट नाही. पण दोघांमध्ये प्रेम, विश्वास,परस्पर आदर आहे की नाही हे मात्र सांगता येते. ते दुसरं कोणी नाही त्या दोन व्यक्तीच एकमेकांना आणि स्वतःला सांगू शकतात.