All questions
प्रत्येक मुलीकडे तेच असते तरी पण बायकोपेक्षा मेव्हणी का सुंदर वाटते सेक्स करा वाटतो असे का?
Answers (1)
Answer
February 19, 2018
प्रत्येक मुलीकडे तेच असते म्हणजे तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? स्त्रिच्या लैंगिक अवयावांवरून कोणत्याही प्रकारच्या कल्पना करणे चुकीचे आहे. प्रत्येक स्त्रीकडे लैंगिक दृष्टीकोनातून पाहत असाल तर ते थांबवा. बायकोपेक्षा मेव्हणी का सुंदर वाटते याचे कारण तुम्हालाच माहिती असणार.
एखादया व्यक्तीने कोणाबरोबर, कधी लैंगिक संबंध ठेवायचे आहेत हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे. महत्वाची बाब…सेक्स साठी किंवा कोणत्याही लैंगिक कृतीसाठी समोरील व्यक्तीची इच्छा आणि संमती आवश्यक आहे.
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas