माझ वय १९ वर्ष आहे मला पॉर्न फ्लिम्स पाहणे खुप आवडते , मी दररोज पॉर्न फ्लिम्स पाहतो
यात काही गैर नाही ना? मी १० वीत असल्या पासुन पॉर्न फ्लिम्स पाहतो , या मुळे माझ्या मनाची स्थिरते वर काही परिणाम तर होणार नाही ना ,? कोनत्या दृष्टिकोनाने पॉर्नफ्लिम्स पाहायला हाव्यात..?? माझ्या प्रमाणे इतर मुलांना हि अशी सवय असते का? या मुळेसवयी मुळे माझ्या मानसीकतेवर प्रभाव पडू शकतो का?
