Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

पहिल्यांदा गुद्वारात लिंग घातले आणि मग योनित घातले तर काय Problem आहे काय

Share

Answers (1)

Answer
July 19, 2017

आहे. गुदद्वारात रोगकारक जंतूं असतात. त्यांची लागण योनीमार्गात होऊ शकते आणि त्यातून प्रजनन मार्गाचे आजार उदभवू शकतात. लैंगिक संबंधांच्या वेळी लैंगिक अवयवांची स्वच्छता आवश्यक बाब आहे.