Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

पहिली वेळा सम्भोग करुण झाल्यावर चालान्यामधे फरक पडतो का? चालताना प्रायवेट पार्ट मध्ये दुखते का?

Share

Answers (1)

Answer
December 21, 2016

पहिल्यांदा किंवा कधीही केलेल्या संभोगानंतर चालण्यामध्ये फरक पडतोच असं अजिबात नाही. कोणाच्याही चालण्याच्या पध्दतीवरुन संभोग केला आहे की नाही हे सांगणं कठीण आहे. पायाला किंवा पोटाच्या दुखापतीमुळंही चालण्याची ढब बदलू शकते. पहिल्या संभोगानंतर लैंगिक अवयवांमध्ये दुखेलच असंही नाही. पहिल्यांदा किंवा कधीही कशा पद्धतीनं संभोग करता यावरुन दुखण्याची शक्यता निर्माण होवू शकते. परंतू सगळ्यांच्या होईल असंदेखील नाही.