All questions
पत्नी 45 दिवसांची गरोदर असताना पिंड खाली झाले आहे त्याचे काय कारण असू शकते. पुन्हा आम्ही केंव्हा अपत्यासाठी प्रयत्न करू शकते?
Answers (1)
Answer
December 6, 2016
पिंड खाली होणं म्हणजे गर्भ आपोआप पडून जाणं. नक्की कशामुळं गर्भ पडला हे सांगणं कठीण आहे. यासाठी प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पुन्हा गर्भधारणेसाठी आधी पहिल्या घटनेची चौकशी करुन मगच निर्णय घ्या. यामध्येसुध्दा डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा राहील.
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas