All questions
दोन्ही अंडाशयाच्यामध्ये असलेली रेष लिंगाच्या टोकापर्यंत चिटकलेली आहे चामडीमागे खेचल्यावर लिंग खाली झुकते सेक्स करते वेळी स्ट्रोक मारतानां ताण पडतो हे नॉर्मल आहे का हेल्प प्लिज विर्यपतन होते़य लवकर त्यामुळे बायकोचा मुड जातो
Answers (1)
Answer
June 21, 2018
याबाबतीत डॉक्टरच तुमची मदत करू शकतील. लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून चालणार नाही. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच/ समस्यांप्रमाणेच यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas