Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

गर्भ धारना झाली आहे का नाही ते मासिक पाळी बंद झाल्या नंतर कीति दिवसानी बघावे

Share

Answers (1)

Answer
July 19, 2017

पाळी चुकल्यानंतर साधारण आठवडाभरानंतर अथवा संबंध आल्यानंतर साधारणपणे दोन आठवड्यांनी टेस्ट केलीत तर गर्भधारणा झाली आहे की नाही हे अधिक खात्रीने सांगता येते. गर्भधारणा झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित हार्मोन्स तयार होण्यासाठी आणि ते लघवीत दिसण्यासाठी थोडा कालावधी लागतो. घरच्या घरी करता येणारी टेस्ट सकाळी उठल्या उठल्या केलीत तर अधिक योग्य निकाल मिळू शकतो.