Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

एच आय वी झाल्यानंतर लगेचच प्राथमिक लक्षणे कोणती असतात, व जेंव्हा एच आय वी चे एड्स मध्ये रुपांतर होते तेंव्हा कोणती लक्षणे आढळतात

Share

Answers (1)

Answer
January 15, 2018

एच आय व्ही हा लिंगसांसर्गिक आजार आहे. याची लागण झाल्यानंतर काही कालावधीनंतर त्याचे रुपांतर एड्स मध्ये होते. प्रत्येक पातळीवर त्याची लक्षणे दिसून येतात. एच आय व्ही ची लागण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहे. एच आय व्ही ची लागण झाली कि नाही हे समजण्यासाठी वैद्यकीय तपासणी हा एकमेव मार्ग आहे.

एच आय व्ही/ एड्स ची लक्षणांची माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा .

https://letstalksexuality.com/hiv_aids/