Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

एकञ कुटुंब असल्याने सेक्स करता येत कुणीतरी बघेल याची धकधक असते सेक्स खुप करा वाटतो?

Share

Answers (1)

Answer
March 23, 2018

एकत्र कुटुंब व त्यात जागेची कमतरता असेल तर सुरक्षित व comfortable र्लैंगिक संबंध होणे कठीण होऊन बसते हे मान्यच आहे. यावर उपाय हा तुम्ही दोघेही मिळून शोधू शकता. त्यासाठी सुरक्षित जागा शोधणे वा तशी परिस्थिती तयार करणे असे उपाय असू शकतात. म्हणजे अशी वेळ शोधणे जेव्हा घरात माणसे कमी असतात किंवा घराबाहेर सुरक्षित अशी जागा शोधणे इ. तसेच जर शक्य असेल तर बाहेरगावी काही दिवसांसाठी जाऊन येणे फायद्याचे ठरू शकेल.