Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

अती हस्तमैथून केल्याने वीर्य पातळ होऊन पूढे मूले होण्यास समस्या होईल का?

Share

Answers (1)

Answer
November 11, 2016

नक्कीच नाही. हस्तमैथुन ही सर्वात जास्त सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. याचे कोणतेही तोटे नाहीत. तुझ्या दैनंदिन कामांमध्ये हस्तमैथुनामुळं व्यत्यय येत असेल तर हस्तमिथुनावर नियंत्रण ठेवलेलं फायदेशीर राहील. मात्र हस्तमैथुन करताना कोणत्या धातूच्या, काचेच्या टोकदार वस्तू वापरल्या तर मात्र लिंगाला इजा होऊ शकते. ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.