Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

माझी जोडीदार transgender ahe amche prem aheamhi 4 year pasun reletion mdhe ahe,ani amhi लग्नाचा निर्णय घेतला आहे.माझाजोडीदार चे म्हणणे आहे की तिला लिंगबदल करून घ्यावयाचे आहे कारण आम्ही सेक्स करताना तिचे लिंग ताठ राहत नाहीीम्हणून माझा जोडीदार ने विचार पूर्वक निर्णय घेतला की लग्न अगोदरअगोदर स्वतःचे लिंग बदल करून घ्यायचे तर अशी कोणती प्रोसेस आहे लिंग बदल करण्यासाठी तिला जीवाला काही धोका उद्भवणार नाही आणि कोणती हॉस्पिटल आणि खरच किती येईल ?

Share

Answers (1)

Answer
December 6, 2022

लिंग बदल शस्त्रक्रिया ही एक कायमस्वरूपी प्रक्रिया असून, ती निवडण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याचा खर्च कमीत कमी दोन ते सात लाखापर्यंत जाऊ शकतो. सर्वप्रथम एका कुशल सर्जनबरोबर वा एन्डोक्रिनॉलॉजिस्ट बरोबर लिंगबदल शस्त्रक्रियेच्या वैदयकीय पैलूंवर चर्चा केली जाते. लिंगबदलाचे टप्पे कोणकोणते असतात. कोणते पर्याय उपलब्ध आहेत? शस्त्रक्रिया/संप्रेरक थेरपीच्या मर्यादा, दुष्परिणाम काय आहेत हे क्लायंटला समजावलं जातं.खर्चाचे अंदाजपत्रक बनवलं जातं. या शस्त्रक्रियेबाबत अधिक माहिती करिता खालील लिंकला भेट द्या.

https://letstalksexuality.com/sex-reassignment-surgery-2/