Media Resources
Our Bodies

Our Bodies
योनीमार्ग सैल झाला असेल तर … केगेल व्यायाम
योनीमार्गाचे स्नायू बाळंतपण, सिझेरियन शस्त्रक्रिया, वारंवारचे गर्भपात किंवा कष्टाच्या कामामुळे सैल पडतात. केगेल व्यायामामुळे स्नायूंमध्ये घट्टपणा यायला मदत…
November 10, 2019

Our Bodies
माझं शरीर माझा हक्क! #SexStrike
जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘मी टू’ प्रकरणानंतर आता हॉलीवूड अभिनेत्री एलिसा मिलानो हिने गर्भपातासंबंधी कायद्यांविरोधात आवाज उठवला आहे.…
May 21, 2019

Our Bodies
फसवणूक करणाऱ्या नफेखोर खाजगी वैद्यकीय सेवांचा निषेध
दिनांक ९ एप्रिल २०१९ रोजी हिंदू दैनिकाच्या बिझनेस लाईन या डिजिटल वृत्तपत्रात एक बातमी प्रकाशित झाली. ज्यामध्ये बीड…
April 22, 2019

Our Bodies
सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ६ – विवाहांंतर्गत बलात्कार आणि कायदा !
नव-याने बायकोच्या मनाविरुद्ध केलेले शारीरिक संबंध हा बलात्कार कसा होऊ शकेल? मग लग्न केलेच कशाला? बायकोचे हे…
April 13, 2019

Our Bodies
पत्र: अठरावं पूर्ण झाल्यावरचं – मैत्रेयन
कनी मैत्रेयीची केरळमध्ये राहणारी एक मैत्रीण. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पंधरा वर्षांपूर्वी त्या केरळमध्ये एकमेकींना भेटल्या. त्यांच्यात घनिष्ठ मैत्री…
April 7, 2019

Our Bodies
सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ५ – बलात्कार आणि कायदा !
आज या भागात आपण बलात्कार म्हणजे काय? याबाबत स्त्रीवादी कार्यकर्त्या, वकील अर्चना मोरे यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत.…
March 20, 2019

Our Bodies
जोडीदाराची विवेकी निवड आणि लैंगिकता
जोडीदाराची विवेकी निवड उपक्रमानिमित्त खास टिपण जोडीदाराची विवेकी निवड करताना इतर सर्व बाबींप्रमाणे शारीरिक संबंध आणि त्या बद्दलची…
March 4, 2019

Our Bodies
सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ४ – बास की राव !
मागील भागात मीटू बाबत बोलता बोलता आपण महिलांवर होणा-या हिंसाचाराबद्दल बरीच चर्चा केली होती. याच मुद्द्याला घेऊनच या भागात…
January 5, 2019

Our Bodies
लिंगभावनिरपेक्ष संस्कृतीकडे..
लिंगभावनिरपेक्षता किंवा जेंडर न्यूट्रॅलिटीसंबंधी युरोपीय संसदेने शुक्रवारी प्रसृत केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे जगाचे फार लक्षच गेले नाही. कदाचित…
January 2, 2019

Our Bodies
..बाप भीक मागू देईना!
द ट्रान्सजेन्डर पर्सन्स (प्रोटेक्शन ऑफ राइटस्) विधेयक, २०१६ - विधेयकातील सर्वात महत्त्वाच्या मुद्दय़ालाच तृतीयपंथीयांचा कडाडून विरोध आहे.…
December 29, 2018
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas