Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

हस्तमैथुन

Share
Question

हस्तमैथुन करणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर किंवा लैंगिकतेवर काही वाईट परिणाम होतात का? उदाहरणार्थ, लिंगाची ताठरता कमी होणे, शीघ्रपतन, वीर्य कमी होणे किंवा भविष्यात मुख्य संभोगामध्ये काही अडचणी येऊ शकतात का? कृपया योग्य मार्गदर्शन करावे.

Answers (1)

Answer
September 1, 2020

नाही असे काहीही होत नाही.

अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा

https://letstalksexuality.com/myths-and-facts-about-masturbation/

https://letstalksexuality.commasterbation_safe_pleasurable/