All questions
माझं लग्न झालंय मला माझी सासू (बायकोची आई)खूप आवडते आमच्या वयात4 वर्षाच अंतर आहे प्रपोज करणार आहे करू का नको समजत नाहीय
Answers (1)
Answer
January 5, 2019
आपला हा प्रश्न विचारण्यामागे काय हेतू आहे माहित नाही, असो!
आपला हेतू स्वच्छ व आम्हाला त्रास न देण्याचा असावा. आपल्यासाठी ही लिंक देत आहोत नक्की पहा
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas