Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

बायको वयाने जरा मोठी तर सेक्सवर फरक पडतो का? तिची योनी पन मोठी इतरींच्या तुलनेत असते का?

Share

Answers (1)

Answer
November 18, 2017

नवरा वयाने मोठा असल्यावर सेक्सवर काही परिणाम होत नाही तसंच बायको वयाने जरी मोठी असेल तरी त्याचा सेक्सवर फरक किंवा परिणाम होण्याचा काहीही संबंध नाही. राहिला प्रश्न योनीच्या आकाराचा. खरंतर प्रत्येकजण वेगवेगळा असतो. त्यामुळे लैंगिक आणि इतर अवयवांची एकमेकांशी तुलना करता येणार नाही. प्रत्येकीच्या योनीचा आकार, रंग वेगवेगळा असू शकतो.

स्त्रीच्या शरीराविषयी माहितीसाठी खालील लिंकवर करा.

https://letstalksexuality.com/female-body/

तसेच आपल्या शरीराविषयी जाणून घेण्यासाठी ‘आपली शरीरे’ या सेक्शनमधील लेख वाचा. खालील लिंक दिली आहे.

https://letstalksexuality.com/category/our-bodies/