mala mazya kakivr balatkar karava vatto
Question
Answers (1)
Answer
November 20, 2017
असे काही हिंसक विचार मनात येत असतील तर ते ताबडतोब काढून टाका. कोणत्याही व्यक्तीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवणे किंवा कोणतीही लैंगिक कृती करणे, बलात्कार करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि तुमच्यावर कडक कायदेशीर कारवाई होऊ शकते.
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas