Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

मोठ्या घरच्या बायंका जास्त सेक्सी का?ईनट्रेन्स का होतात लगेच?

Share

Answers (1)

Answer
November 14, 2017

असं काही नसतं. हे अजूनतरी कोणत्याही संशोधनातून सिद्ध झालेलं नाही. एखाद दुसऱ्या अनुभवामुळे किंवा ऐकीव माहितीतून अशाप्रकारचे जजमेंट्स तयार करणं काही योग्य नाही.