Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

Androgen लेवल CBC टेस्ट मधून कळते का? स्त्री च्या शरीरात अँड्रॉजेंन ची लेवल cbc test मधून लक्षात येईल का की अन्य टेस्ट करावी लागते!

Share

Answers (1)

Answer
July 19, 2017

शरीरात किती प्रमाणात अँड्रोजन हॉर्मोन/संप्रेरक वाढले आहे, कोणती टेस्ट करायची, काय उपचार घ्यायचे हे सर्व वैद्यकीय स्वरूपाचे प्रश्न असल्याने आम्ही त्याचे उत्तर देऊ शकत नाही. कृपया हे समजून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.