Answers (1)
Answer
July 19, 2017
असा काहीही नियम नाही. आपल्या वेब साईट वर हस्तमैथुन हा सर्वात अधिक चर्चा झालेला विषय आहे. अनेक लेख आणि प्रश्न याच विषयावर आहेत. ते वाचा. ‘आधीचे प्रश्न व त्याची उत्तरे’ या लिंक वर क्लिक करा आणि ‘हस्तमैथुन’ अथवा ‘मास्टरबेशन’ असा सर्च दिलात की अनेक प्रश्न समोर येतील.
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas