All questions
मला रोज सेक्स करावे वाटते व माझी गर्लफ्रेंड रोज सेक्स करण्यास ती नकार देते देते ती विवाहित आहे व मी अविवाहित आहे पर्याय सागासेक्स गोळी खावून वि
Answers (1)
Answer
July 20, 2017
उत्तर अगदी सोप्पं आहे. ती जर नाही म्हणते तर, ‘नाही म्हणजे नाही.’ सेक्ससाठी दोन्ही जोडीदारांची संमती, इच्छा अत्यंत महत्वाची आहे. एखाद्या व्यक्तीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas