All questions
उंवॉन्टेड 72 घेतली आहे आणि आज 3 विवस नंतर खूप ब्लूडिंग होतेय हे बरोबर कि चुकीचे आणि बरोबर असेल तर किती दिवस ब्लूडिंग झाली पाहिजे अजून
Answers (1)
Answer
July 28, 2017
हे चुकीचे आहे. तुम्ही म्हणता त्या गोळ्या गर्भधारणा थांबवण्याच्या आहेत. त्यामुळे रक्तस्त्राव नाही होत. तुमची नियमित पाळी चालू झाली आहे का? तुम्ही कोणत्या गोळ्या घेतल्या आहेत त्या तपासा. तत्काळ डॉक्टरांना भेटा. तुम्ही सांगताय ते लक्षण गंभीर आहे. खूप रक्तस्त्राव होत आहे म्हणुनही डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे उतार तुमच्या पर्यंत पोचण्यास उशीर झाला असेल आणि तुम्हाला मदतीची आवश्यकता असेल तर खाली एक क्रमांक देत आहे त्यावर तत्काळ संपर्क साधा. तुम्हाला अधिक माहिती मिळेल.
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas