Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

जर लिंग ताठ होत असेल पण लहान आहे काही अडचण नाही का

Share

Answers (1)

Answer
July 28, 2017

नाही. आणि लहान म्हणजे किती हे सांगा. सुखकारक लैंगिक संबंधांसाठी उत्तेजित अवस्थेतील लिंगाची लांबी किमान साधारण २ इंच पुरते. आपल्या वेबसाईट वर लिंगाच्या लांबी, सईज विषयी अनेक प्रश्न उत्तरे आहेत. ते वाचा.