Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

जर मी माझ्या पत्नीबरोबर लैंगिक संबंध केले आणी परत मी दुसर्‍या विवाहित स्त्रीशी लैंगिक संबंध केले तर एड्स होतो का

Share

Answers (1)

Answer
August 4, 2017

एड्स हा लैंगिक संबंधांमधून पसरणारा आजार आहे. पण त्यासाठी लैंगिक संबंधांमध्ये सामील एखाद्या व्यक्तीला तो असावा लागतो. तर आणि तरच त्याची लागण दुसऱ्या व्यक्तीला होईल अन्यथा नाही. खाली एक लिंक देत आहोत त्यावरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/