All questions
स्तन: माझ्या निप्पल वर दोन्ही साइडला 4 वर्षापासून गाठी होत्या त्यापैकी एक साइड ची पूर्णपणे विरघळाली आहे पण एक बाजूचि तशीच आहे. ह्या गाठीचा मला कसलाच त्रास होत नाही. उपाय सांगा
Answers (1)
Answer
February 19, 2017
वयात येताना सुरुवातीला निपल(स्तनाग्रे) भोवतीचा भाग थोडाफार टणक असू शकतो. तुमच्या प्रश्नांमधून तुमचं वयाची माहिती उपलब्ध नाही त्यामुळं काही अंदाज बांधणं कठीण आहे. निपलभोवती अशा गाठी असणं एखाद्या आजाराचं लक्षणदेखील असू शकतं. अशा समस्यासाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तो जास्त फायदेशीर राहील.
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas