Answers (1)
Answer
February 20, 2017
नैसर्गिकरित्या लिंगाला थोडा बाक असतोच. यात चिंता करण्यासारखं काही नसतं. शिवाय लिंग एखाद्या बाजूला झुकलेलं असतं यातही चिंता करण्यासारखं काही नाही. लैंगिक संबंधाच्यावेळी जर लिंगाच्या वाकडेपणामुळे अडचण येत असेल तर इतका बाक असेल तर प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर राहील. सहसा ही समस्या सर्वांना होत नाही.
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas
काय करावे लागेल
वाकडे पणा आला आहे आणी संभोग करतांना ताठरता ववाकडेपणा आहे जळजळ पण होते