Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

माझ्या बायको योनी खुपच लुज आहे टाईट करण्यासाठी उपाय सागा आणि योनी कशामुळे लुज होते अजुन आम्हाला बाळ देखील झालेले नाही लग्नाला 3 महिने झालेत

Share

Answers (1)

Answer
December 27, 2016

जसं पुरुषांच्या लिंगाचे आकार वेगवेगळे असतात अगदी तसंचं स्त्रियांच्या योनीचा आकारदेखील वेगवेगळे असू शकतात. योनीमध्ये सैलपणा असण्याची वेगवेगळी कारणं असू शकतील. योग्य निदानासाठी प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला फायदेशीर राहील.