Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

एकाद्या मुलीला एकादा मुलगा आवडला तर ती मुलगी त्या मुलाबरोबर कशी वागते

Share

Answers (1)

Answer
December 2, 2016

याचा कोणताही नियम नाही किंवा शास्त्रीय कारणं देणं मुश्किल आहे. समोरचा व्यक्ती आपल्या प्रेमात आहे हे कळणं जसं अवघड आहे तसंच ती व्यक्ती प्रेमात पडल्यावर कशी वागते हे सांगणं अवघड आहे. हे नेहमी लक्षात ठेवा समोरच्या व्यक्तीबद्दल डोक्यामध्ये कसलेही गैरसमज करुन घेवू नका. गृहीतकं बांधू नका. समोरच्या व्यक्तीकडून अशा प्रेमाची मागणी येवू द्या आणि मगच तुमचा निर्णय ठरवा.