Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

मी दर 2 दिवसाला हस्तमैथुन करतो तर मला मुळव्याध होऊ शकतो का

Share

Answers (1)

Answer
November 24, 2016

हस्तमैथुन करण्याचा आणि मुळव्याध होण्याचा काहीही संबंध नाही. दोन्ही क्रिया स्वतंत्र अवयवांशी निगडीत आहेत. टेन्शन घेवू नका. मुळव्याधाच्या आजारासंदर्भात प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घ्या. हस्तमैथुन ही सर्वात सुरक्षित लैंगिक कृती आहे. यातून लैंगिक उत्तेजनांचा आलेला ताण कमी करता येतो.