Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

माझ्या शरीरावर खुपच केस आहेत प्लीज काहितरी उपाय सांगा हे केस कायमचे घालवायचेत मला मी19वर्षाचा आहे

Share

Answers (1)

Answer
October 11, 2016

आज बाजारामध्ये अनेक लेसर ट्रिटमेंट उपलब्ध आहेत ज्यामुळं तुम्हाला अंगावरील केसं घालवता येतात. किंवा काही क्रिम्सही उपलब्ध आहेत ज्यामुळं तात्पुरती केसं काढून टाकता येतात. यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला फायदेशीर राहिल. शरीरातील संप्रेरकांमुळं अंगावर केस येतात. केसं येणं नैसर्गिक आहे. तुम्हाला केस का काढावीशी वाटतात यावर मात्र आवर्जून विचार करा.