Answers (1)
Answer
June 7, 2016
मुलांप्रमाणे मुलीही हस्तमैथुन करतात. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. हस्तमैथुन करण्यामध्ये चूक काहीही नाही. मुली लैंगिकदृष्ट्या उत्तेजित झाल्यावर त्यांच्या योनीतून स्राव बाहेर येऊन ओलावा तयार होतो पण त्याला वीर्य म्हणत नाहीत. वीर्य हा शब्द मुख्यतः पुरुषाच्या लिंगातून बाहेर येणाऱ्या स्रावा साठी वापरला जातो.
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas
Mg kay mhantat te sanga
स्त्रीच्या योनीतून बाहेर पडणाऱ्या स्त्रावाला 'योनीस्त्राव' असे म्हणतात.